Tipus

Tipus

₹275.00Price

या पुस्तकात तुमच्या विचारांना चालना देणारी १८ प्रकरणे आहेत जी तुम्हाला पुढील गोष्टींसाठी मदत करतात.

 

  • गुंतागुंतीच्या तत्वज्ञानात हरवून न जाता ‘स्व’ ची जाणीव विकसित करायला मदत होते.
  • तुमच्यातील आध्यात्मिक नस मोकळी करतात.
  • तुमचा ‘स्व – जाणीव’ अधिक उच्च पातळीवर नेतात
  • माहिती गोळा करण्यापासून ते ज्ञानप्राप्ती पर्यंतचा तुमचा आध्यात्मिक प्रवास अधिक वेगवान करतात.
  • अंतर्गत शक्तीचा मार्ग दाखवतात.
  • अनंताच्या सागराकडे जाण्यासाठी तुम्ह